STORYMIRROR

Trupti Thorat- Kalse

Romance

3  

Trupti Thorat- Kalse

Romance

ओल्या सांजवेळी...

ओल्या सांजवेळी...

1 min
241

ओल्या सांजवेळी....

उन्हे सावलीत उतरावी

तशी तुझी आठवण व्हावी

अन क्षणात मला

भूतकाळात घेऊन जावी

तुझ्या-माझ्यातली

अनेक शाब्दके पुन्हा

नव्याने मी गुंनगूनावी

तुझ्या-माझ्यातले

हळवे क्षण दोहरावी

श्रावणातील ती

ओली सांजवेळ

सख्या पुन्हा यावी

मी अलगद तुझ्या

मिठीत सामावून जावी

ओल्या सांजवेळी....

उन्हे सावलीत उतरावी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance