Bhumi Joshi
Abstract
जुन्या, नव्या साऱ्या वाटा,
थांबल्या तुजपाशी येऊन...
जुन्याच प्रश्नांची नवी उत्तरे,
सोबत उराशी घेऊन...
माय
कोलाहल
नव्या वाटा
चांदणे
"पहिली भेट"
"पाऊस"
पाठवण
अंधार ही प्रकाशाच्या भीतीपोटी सरकत होता अंधार ही प्रकाशाच्या भीतीपोटी सरकत होता
मनाची नाव किनारा होते, अन् मी तुझ्यात उतरते मनाची नाव किनारा होते, अन् मी तुझ्यात उतरते
भेटणे भेट आणि भेटीगाठी, उलगडतात जेव्हा येते साठी भेटणे भेट आणि भेटीगाठी, उलगडतात जेव्हा येते साठी
बारा ज्योतिर्लिंगांची काव्यरूप माहिती बारा ज्योतिर्लिंगांची काव्यरूप माहिती
नौका माझी भरकटे, माथा तुझ्या चरणाशी नौका माझी भरकटे, माथा तुझ्या चरणाशी
व्हावे प्रसन्न भक्तांसी, कृपाछत्र आयुभरे व्हावे प्रसन्न भक्तांसी, कृपाछत्र आयुभरे
आता कळले अशी दुपार, आयुष्यात नाही ढळणार आता कळले अशी दुपार, आयुष्यात नाही ढळणार
आज जे पाऊसाचे थेंब, माझ्या गावी पडले. मला वाटल आभाळ जणू,ढसाढसा रडले. आज जे पाऊसाचे थेंब, माझ्या गावी पडले. मला वाटल आभाळ जणू,ढसाढसा रडले.
खडतर जरी ही वाट तरी धोंडे सारेच आहेत मूक । खडतर जरी ही वाट तरी धोंडे सारेच आहेत मूक ।
वृथा असा का हा अट्टाहास? जन्म मृत्यू निसर्गाच्या हाती चक्रीवादळे चक्रावणारी कोविडपुढे शरणागती वृथा असा का हा अट्टाहास? जन्म मृत्यू निसर्गाच्या हाती चक्रीवादळे चक्रावणारी कोव...
सहवास लाभो तुझा, ही इच्छा माझ्या मनीची सहवास लाभो तुझा, ही इच्छा माझ्या मनीची
असे पाळत सहस्त्र तयाठायी ते वैगून्य परि स्वतः समजती तया जगती अनन्य असे पाळत सहस्त्र तयाठायी ते वैगून्य परि स्वतः समजती तया जगती अनन्य
येईल मृत्यू तेव्हा मरु मित्रा, आजतर जीवन पूर्ण जगून घे येईल मृत्यू तेव्हा मरु मित्रा, आजतर जीवन पूर्ण जगून घे
तृणपात्यावर निर्माण झालेले दव, नेमक्या कोणत्या भावनेचे प्रकटीकरण असावे तृणपात्यावर निर्माण झालेले दव, नेमक्या कोणत्या भावनेचे प्रकटीकरण असावे
नवतेजाने न्हाऊनही सख्या, सकाळ अजूनही अपूर्ण आहे नवतेजाने न्हाऊनही सख्या, सकाळ अजूनही अपूर्ण आहे
बंद डोळ्यापुढील स्वप्नं तुझेच विचार जागवतात बंद डोळ्यापुढील स्वप्नं तुझेच विचार जागवतात
ना कामी आली 'ओळखपाळख' दूरदूरवर पसरलेली हतबल कुटुंब, डॉक्टर, सरकारही...! ना कामी आली 'ओळखपाळख' दूरदूरवर पसरलेली हतबल कुटुंब, डॉक्टर, सरकारही...!
कारण आईचे प्रेम असते अनमोल कारण आईचे प्रेम असते अनमोल
हातात नसते काही आपल्या, इच्छा ही त्या देवाची हातात नसते काही आपल्या, इच्छा ही त्या देवाची
उपकाराच्या परतफेडीतून, जीवनदान दे निसर्गाला उपकाराच्या परतफेडीतून, जीवनदान दे निसर्गाला