Anuradha Pushkar

Classics Others

3  

Anuradha Pushkar

Classics Others

नवी सुरवात

नवी सुरवात

1 min
168


तुझ्यासाठी तूच,दुसरे कोणीही नाही

सुख दुःख सारे तुझेच,

बाकी कोणास त्याची पर्वा ही नाही


 बाजूला सारून सगळे,

धुंद बेभान होऊन जग ,

वेळ तुझ्यासाठी कधीच थांबणार नाही

अनुभव घे जगाचा,

सुवास घे फुलांचा


चूक किंवा बरोबर

हे प्रश्नच मुळात नाही

लोक काय म्हणतील

ह्याची पर्वा न करावी,

आयुष्य जगण्यासाठी

नवी सुरवात करुन पहावी


Rate this content
Log in