Anuradha Pushkar

Romance Inspirational

3  

Anuradha Pushkar

Romance Inspirational

नाते आपुलकीचे

नाते आपुलकीचे

1 min
506


एका छताखाली लोक आहे सहा सात ,

पूर्वी सारखी मात्र आता राहिली नाही बात ... 

होते आजी आजोबा आई वडील नातू पणतू 

गाणी गोष्टी ,

हसणे रडणे सोबत तेव्हा मनात नव्हते किंतु...

कुटुंब आहे भरलेले नावापुरती ,

नाती राहिली आता फक्त गरजेपुरती ..

बंद झाल्या गप्पा ,पुरेनासा झाला वेळ 

मोबाईल हाती आला अन् बदलला सगळा खेळ

लांबचे सगळे जवळ आहे,जवळचे सगळे लांब आहे ,

नाते आपुलकीचे सांग मला कुठे हरवले आहे ?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance