STORYMIRROR

Rue ja

Abstract Others

3  

Rue ja

Abstract Others

नोटबंदी

नोटबंदी

1 min
134

मोदींनी रचला नवीनच डाव ,

सर्वांची चालू आहे धावाधाव,

आता तरी बसणार का भ्रष्टाचाऱ्यांवर घाव?


चालेना गेलेत कोणतेच धंदे,

सुट्ट्याचे तर झालेतच वांदे


झाल्या बंद ५००, १००० च्या नोटा,

नेते म्हणतात, आता त्यांना कचऱ्यात लोटा


नोटबंदीचा निर्णय जेंव्हा झाला जाहीर,

रांगा लागल्या बँकांच्या बाहेर


काही देशांना नोटबंदीचा निर्णय उत्तम वाटला,

त्यांनीही नोटबंदीचा कार्यक्रम च थाटला


पुन्हा येईल का भाई और बेहनो ची हाक?

पुन्हा घेऊन नव्या निर्णयांची साथ ?



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract