STORYMIRROR

Rue ja

Children Stories Fantasy

3  

Rue ja

Children Stories Fantasy

स्वप्नातील परी​🧚‍♀️

स्वप्नातील परी​🧚‍♀️

1 min
205

एकदा काय गंमत झाली

स्वप्नात एक परी आली

म्हणते काय... 

येतेस का माझ्या घरी


मी म्हणाले हो हो

तिने बोलवला टो-टो


टो-टो होते रोबटचे नाव

पहिल्यांदा पाहिले पऱ्यांचे गाव


बिछान्यावरुन पडले खाली

आई म्हणाली सकाळ झाली


अजूनही आठवते ती सोनपंखांची परी

अजूनही वाटते ती तितकीच खरी


Rate this content
Log in