नजरेतून...( चारोळी.)
नजरेतून...( चारोळी.)
नजरेतून...
निरखून पाहतो चेहरा
पुन्हा पुन्हा नजरेतून !
तू नसतेस तेव्हा तोच
तरळून जातो डोळ्यापुढून...
@ अनिल दाभाडे.
रसायनी. रायगड.
दि.25फेब्रुवारी2019.
नजरेतून...
निरखून पाहतो चेहरा
पुन्हा पुन्हा नजरेतून !
तू नसतेस तेव्हा तोच
तरळून जातो डोळ्यापुढून...
@ अनिल दाभाडे.
रसायनी. रायगड.
दि.25फेब्रुवारी2019.