STORYMIRROR

Surekha Nandardhane

Romance

3  

Surekha Nandardhane

Romance

नजरेच्या खिडकीतून

नजरेच्या खिडकीतून

1 min
206

वाटे मला नजरेच्या खिडकीतून

तुझ्या नजरेत जग पहावं

नजरेला नजर मिळताना

डोळ्यात तुझं रूप साठवावं ….


कधी श्वास हा विसरून

फक्त तुला आणि तुलाच आठवावे

मृग नयनी डोळ्यात हरवून

नकळत देहभान विसरून जावे .…


नजरे समोर दिसतोस जेव्हा

फुलून जाते पौर्णिमेच्या चंद्रावाणी

मनोमनी खुदकन हसत

वाटतंय सुरू होणार प्रेमकहाणी…


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance