Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Surekha Nandardhane

Others

3  

Surekha Nandardhane

Others

प्रतिबिंब

प्रतिबिंब

1 min
16


माझे मी स्वतःलाच अनोळखी भासते

भासते तेव्हा आरशात स्वतःचे प्रतिबिंब बघते …


चेहरा तसा इतक्यात बघितला नाही

नाही कोणाला फरक त्यात जाणवणार नाही …


हरवले आहे ओठावरचे स्मित हास्य 

हास्य दिसते ते एखाद्या कोरड्या झऱ्यात …


हरवले चेहऱ्यावरचे तेज अन निरागस आत्मा

आत्मा निर्जीव होऊन चेहऱ्यावरचे बोल झाले अबोल ....


मन वेड ठेवतो मनातलं सार मनातच

मनात ठेवून शोधतो स्वतःचे हरवलेले प्रतिबिब …


Rate this content
Log in