निरागस भाव...
निरागस भाव...
भाव निरागस डोळ्यातले
प्रेमात तुझ्या अडकवतात
स्मितहास्याचे मधुर बोल
मन पुन्हा तुझ्यात रमवतात
भाव निरागस डोळ्यातले
प्रेमात तुझ्या अडकवतात
स्मितहास्याचे मधुर बोल
मन पुन्हा तुझ्यात रमवतात