STORYMIRROR

Savita Jadhav

Romance

3  

Savita Jadhav

Romance

नातं तुझं माझं

नातं तुझं माझं

1 min
320

तुला त्रास होईल,

असंही काही करणार नाही.

कितीही त्रास सहन करेन,

पण तुला सोडणार नाही.


जपायच आहे आयुष्यभर,

मोठेपणाचा हव्यास नाही...

माघार मी घेणार नाही,

तुलाही घेऊ देणार नाही.


कवडीमोल नाही नातं...

जगावेगळं आहे अनमोल,

भावना जोडलेल्या तुझ्या सोबत,

फक्त हवेत विश्वासाचे प्रेमाचे बोल.


गरजेसाठी नाही नातं जोडलं

सोय म्हणून तर नाहीच नाही...

रक्ताचं नसलं म्हणून काय झालं,

अडकून पडला जीव तुझ्या ठायी.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance