Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

स्वप्नील चंद्रकांत जांभळे

Action

4.0  

स्वप्नील चंद्रकांत जांभळे

Action

मुंबई गोवा महामार्ग

मुंबई गोवा महामार्ग

1 min
162


मुंबई गोवा महामार्ग 

कधी बनवणार 

दोन डोळ्यांनी वाट 

बघत आहे कोकणकर


पाठीचा कंबरठा मोडला 

प्रवास करून करून

आता जीव जायचे 

बाकी राहिले रस्त्यावरून


खोल खड्डे जणू दरी 

वाटते महामार्गावर

प्रवास करताना 

चालण येते नजरेसमोर


दोन तप निघून गेली 

वाट बघत बघत 

सरकार आश्वासन देते आज 

बनेल उद्या बनेल फक्त


कोकणी माणूस

अक्षरशः वैतागला

प्रवास करताना राख 

रांगोळी झालेल्या मार्गाला


गाडी चालवताना जीव

घ्यावा लागतो मुठीत

पावसामधे खड्डे नाही

 तर तलाव वाटतात


रखडलेला महामार्ग जाणो 

कधी होईल ईश्वर 

सध्या गाडी तळ्यात मळ्यात

हलत डुलत हळूवार


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action