मुक्त ऊर्जा (३२११२३)
मुक्त ऊर्जा (३२११२३)
पाऊस
ऊस
मी
ती
गोड
हाउस...
मळ्यात
मीच
ती
मी
दोघे
तालात...
गळ्यात
हात
ती
मी
कसे
तोऱ्यात...
शरम
अशी
ती
मी
झालो
नरम...
श्वासात
साथ
ती
मी
एका
मनात....
निवांत
क्षण
हा
का
पाही
निशांत....
हेच ते
खरे
हे
जे
असे
कसे ते....
प्रेमात
क्षम्य
मी
ती
रम्य
नादात....
मनात
स्वप्न
मी
ती
दोघे
कोमात....
हासरे
मुख
ती
मी
सुख
लाजरे....!!

