STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Tragedy

3  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Tragedy

मृगजळ

मृगजळ

1 min
112

जगवलंसही मला तूच अन् मारलंही तूच

मरताना ही मज आनंद आहे गेलो दु:ख विसरूनच.


सुख दुःखाचा हिशोब कशाला, निरोप जगाचा घेताना

अश्रूही ते गेले गळूनी, डोळ्यात येता येताना.


सांगून जातोय साऱ्या जगाला, प्रेमात पडावं विचार करून

प्रेमासाठीच पागल प्रेमी कित्येक गेले खुशाल मरुण.


खऱ्या प्रेमाचा अर्थच जगाला अजूनही मुळीच कळला नाही

आपलंच असेल दुर्भाग्य, खरं प्रेमच जुळले नाही.


नका लागू नादी कुणाच्या, नका पडू प्रेमात

प्रेम आहे मृगजळ ते,होतो रे फार मोठा घात.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy