Sangam Pipe Line Wala
Tragedy
नको जय राऊळी
नको जाऊ तू मंदिरी
करा सेवा मातापित्याची
येईल देव तुझ्या दारी
तुझ जाण
कॉल
मेळ
बाप
सोबत
एकटा
भाव
आठवणींचे जाळे...
वेदना
गीतं गाते....
बाबा मुलासाठी दिवसरात्र काम करतात, तोच खरा बाबा असतो बाबा मुलासाठी दिवसरात्र काम करतात, तोच खरा बाबा असतो
एकमार्गी बंधने जी आपल्याला बांधली, त्याचवेळी वाटले तू फार आता थांबली एकमार्गी बंधने जी आपल्याला बांधली, त्याचवेळी वाटले तू फार आता थांबली
रंगात रंगुनी मी आता जरी बहरले, सल राहिली जराशी सारे जरी विसरले रंगात रंगुनी मी आता जरी बहरले, सल राहिली जराशी सारे जरी विसरले
धरणी माय रडते आहे रे धाय मोकलून, फूकटच मिळाले म्हणून टाकलेस रे विस्कटून. धरणी माय रडते आहे रे धाय मोकलून, फूकटच मिळाले म्हणून टाकलेस रे विस्कटून.
जुनेच मेसेज वाचते आता, तहान ताकावर दुधाची जुनेच मेसेज वाचते आता, तहान ताकावर दुधाची
अबोल मनाला अबोलच ठेवावे का, तेच कळेना अबोल मनाला अबोलच ठेवावे का, तेच कळेना
वाट होई ओळखीची अन् पुन्हा मनी आस वाट होई ओळखीची अन् पुन्हा मनी आस
कारण त्या लाटांनाही तेव्हा, सागराला भिडण्याची ओढ असायची कारण त्या लाटांनाही तेव्हा, सागराला भिडण्याची ओढ असायची
पण बाबांचे दुःख दडलेले हळूच, डोकावते हसऱ्या मुखवट्यामधून पण बाबांचे दुःख दडलेले हळूच, डोकावते हसऱ्या मुखवट्यामधून
व्यथित रत्नरंजन नाही आईशिवाय काही, अंतरात शोक होतो मजलाच नाही आई व्यथित रत्नरंजन नाही आईशिवाय काही, अंतरात शोक होतो मजलाच नाही आई
भ्रमाचा भोपळा फुटणार कधी, की बघत बसणार फक्त तमाशा भ्रमाचा भोपळा फुटणार कधी, की बघत बसणार फक्त तमाशा
मी असेन इवलीशी गहन माझी महत्ती, चराचर प्रेरक शक्ती प्रकाश हेतू उत्पत्ती मी असेन इवलीशी गहन माझी महत्ती, चराचर प्रेरक शक्ती प्रकाश हेतू उत्पत्ती
ह्या मुर्खपणासारखं दुसरं लक्षण अख्ख्या जगात नाही ह्या मुर्खपणासारखं दुसरं लक्षण अख्ख्या जगात नाही
उभ्या आयुष्याची कोडी सोडवून जाते, ती आमची काळी माती माऊली उभ्या आयुष्याची कोडी सोडवून जाते, ती आमची काळी माती माऊली
केवळ श्वासासाठी नव्हे तर, जगण्यासाठी जगणं असावं केवळ श्वासासाठी नव्हे तर, जगण्यासाठी जगणं असावं
भावूक तू होऊन शब्दांच्या पलीकडले, पाठमोरी होत दिसेनासी झालीस ती कायमचीच भावूक तू होऊन शब्दांच्या पलीकडले, पाठमोरी होत दिसेनासी झालीस ती कायमचीच
वाढू द्या ही वनसंपदा, पर्यावरण पाहू या सजलेले वाढू द्या ही वनसंपदा, पर्यावरण पाहू या सजलेले
मनी दर्शनाची ओढ आता, देऊ नकोस रे तू नकार मनी दर्शनाची ओढ आता, देऊ नकोस रे तू नकार
मानवी विकासाचा विज्ञान आधार, तंत्रज्ञान विकसित केले बुद्धीबळावर मानवी विकासाचा विज्ञान आधार, तंत्रज्ञान विकसित केले बुद्धीबळावर
आपल्या स्वप्नांचा राजवाडा आता पडका वाडा झाला आपल्या स्वप्नांचा राजवाडा आता पडका वाडा झाला