मनांचे वादळ
मनांचे वादळ
दिवस उजाडायला आला तरी झोप का लागत नाही,
विचारांच वादळ का संपत नाही,
चुकीचे नसताना पण आपण चुकीचे आहोत
ही भावना का मनातून जात नाही,
आपण एकट झाल्याची भावना मनातून का जात नाही....
दिवस उजाडायला आला तरी झोप का लागत नाही,
विचारांच वादळ का संपत नाही,
चुकीचे नसताना पण आपण चुकीचे आहोत
ही भावना का मनातून जात नाही,
आपण एकट झाल्याची भावना मनातून का जात नाही....