मनाची व्यथा ही माझं मन जाणेल
मनाची व्यथा ही माझं मन जाणेल
1 min
2.7K
तू एवढा उदास का
तू एवढा अबोल का
मनाची व्यथा मला
तुझं मन हे जाणेल का