STORYMIRROR

Umendra Bisen

Classics Inspirational Others

3  

Umendra Bisen

Classics Inspirational Others

मनाचा प्रवास

मनाचा प्रवास

1 min
509

मन माझे

विचलित

व्हावे जरा

प्रफुल्लित


प्रयत्न हा

करी तन

खुलवाया

माझे मन


कधी नेई

हा आकाशी

कधी असे

सागराशी


आहे असा

हा चंचल

नाही स्थिर

हीच सल


कधी असे

तो उदास

होई कधी

हर्ष त्यास


मनाचा हा 

सहवास

लाभे सर्व

मानवास


बंध जुळे

ज्या मार्गाशी

होई मन

हा प्रवाशी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics