STORYMIRROR

SURYAKANT MAJALKAR

Romance Tragedy

3  

SURYAKANT MAJALKAR

Romance Tragedy

मन माझे वेडे

मन माझे वेडे

1 min
216

मन माझे वेडे विचार तुझाच करते,

पिटाळले कड़वटाना येती परतून ते,

आयुष्य वेचले मी प्रेमात तुझिया,

तु सहज विसरतोस, मला नित्य स्मरते,

जखमा काळजाला अगणित झाल्या,

तुला फिकीर नव्हती, मन माझे विसरते,

आरश्या समोरी कशास आसवे गाळू,

माझे गणित चुकीचे लागले आता कळू,

तरीही वेडे मृगजळांकडे धाव घेते,

मन माझे वेडे विचार तुझाच करते.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance