STORYMIRROR

Pallavi Udhoji

Romance

2  

Pallavi Udhoji

Romance

मन आहे तुजपाशी

मन आहे तुजपाशी

1 min
144

सोडूनी तुजला जाते मी येथोनी

परी माझं मन आहे तुजपाशी

प्रेमाचे गाठी का अशा बांधल्या जातात

खरंच काय करावे प्रेमाचं मला अजूनही कळत नाही


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance