STORYMIRROR

Nilesh Bamne

Romance Tragedy

0.4  

Nilesh Bamne

Romance Tragedy

मी आणि तू

मी आणि तू

1 min
28.8K


मी

त्याग केला

माझ्या सुखांचा आनंदाचा

आणि प्रेमाचाही

फक्त जगासाठी...

त्या त्यागाची

जगात किंमत

शून्य...

तू

आशेचा किरण होतीस

या स्वार्थी जगात

माझ्यासाठी...

देवालाही

साकडे घातले मी

फक्त तुझ्यासाठी

वाटते आहे आता

देवावरही लागेल

प्रश्नचिन्ह...

 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance