मिडल क्लास..
मिडल क्लास..
आमच्याच नशिबी असतात सगळ्या ADJUSTMENT
म्हणूनच करू शकत नाही आम्ही मोठ्या INVESTMENT..
आम्हीच करतो सतत COMPROMISE कारण वेळ नाही आम्हाला स्वतःला करायला
OPTIMIZE..
आमच्यासाठी महत्त्वाची असते आमची RESPONSIBILITY
त्यासाठी आत्मसात करावी लागते आम्हाला ABILITY..
आमची सारखी चालली असते STRUGGLE जमतच नाही आम्हाला JUGGLE..
आमच्यासाठी आयुष्य म्हणजे सुख आणि दुःखाचं MIXTURE
त्यातूनच निर्माण होतो आमच्या आयुष्याचा PICTURE ..
