STORYMIRROR

Harshada Jadhav

Abstract

4  

Harshada Jadhav

Abstract

आयुष्यातले .....पण!

आयुष्यातले .....पण!

1 min
455

चित्ताची शांतता आणि जगण्यातील 

स्पर्धा शून्य निरागसपण...!


आयुष्यात ह्या पुढे धावण्यात

अलगद नजरेआड झालेल बालपण...!


काळाच्या ओघात स्वत:ला सावरण्यात

नकळत पूसलं गेलेलं अल्लडपण...!


आणि दिवसेंदिवस जीवन जगण्यात

वाढत चाललयं ते फक्त मोठेपण...!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract