STORYMIRROR
कळलेल जगण...
कळलेल जगण...
कळलेल जगण...
कळलेल जगण...
कळलं होत सार पण...
कळवून घ्यायच नव्हतं
चालत्या वाटेवर आता...
मागे फिरायच नव्हतं
बुद्धीला पटल होत पण...
मनाला पटत नव्हतं
स्वत:ला शोधताना आता...
काही गमवायच नव्हतं
More marathi poem from Harshada Jadhav
Download StoryMirror App