STORYMIRROR

Mrs. Smita Vijay Shinde

Comedy

2  

Mrs. Smita Vijay Shinde

Comedy

महाराज

महाराज

1 min
173

महाराज झाले सिंहासनावर रुबाबात स्वार

रक्षणास तैनात उभे मागे दोन शिलेदार


सूट, बूट आणि लालेलाल पेहराव दिसतय ते ध्यान

हावभाव जणू जसे आदेश देण्या सैन्यास सोडताय शब्दांचे बाण


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Comedy