STORYMIRROR

Nurjahan Shaikh

Tragedy

3  

Nurjahan Shaikh

Tragedy

महामारीचा भस्मासुर

महामारीचा भस्मासुर

1 min
254

शोधे मनातील भावना 

अडकून पडल्या वेदना,

मनावरचा सूटे ताबा 

बळी पाडून इच्छांना...


स्वप्नांच्या सुंदर पंखांना 

उडण्यास वाटे नभात,

इवल्याशा इच्छाशक्तीस 

बळ देई आत्मविश्वासात...


जरी दाटला काळोख 

सभोवतालीच्या जगात,

तोडून टाकू हा विळखा 

ठेवून विश्वास मनात...


महामारी ही पसरे

 जसे भस्मसुराची भूक, 

गिळंकृत करे सर्वांना 

जर होता मानवाची चूक...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy