STORYMIRROR

Bhagyashri Chavan Patil

Action Others

4  

Bhagyashri Chavan Patil

Action Others

मैत्री

मैत्री

1 min
559

मैत्रीची उदाहरण तर सगळीच देतात

हे असे दोन मित्र जे जीवाला जीव देतात..


एकमेकांच्या काळजात हे राहतात

मनात काही असलं की लगेच ओळखतात..


इथे मैत्रीतला आदर करतो आणि ते राखतात

गरज पडण्या आधी एकमेकांसाठी धावून जातात..


जिथे रक्ताची नाती तिथे ही एखाद्याला जाऊन मिळतात

आयुष्यभर साथ आणि हसत एकमेकांची सोबत करतात..


एकाच्या नावात दडलेल अमोल रूप सांगते

दुसऱ्याचा नावात सगळच कसं भारी हे दाखवते..


अशी घट्ट आणि पक्की मैत्री मिळायला भाग्य लागते

तरच कुठे एक काळीज आणि दोन मित्रांची दुनियादारी दिसते..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Action