माय मराठी
माय मराठी
सर्व साहित्यिक तथा साहित्य प्रेमी ,
काव्य प्रेमी अशाना मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
माय मराठी
धन्य झाली
महाराष्ट्र माती
अखंड जुळले
मराठीशी नाती
साहित्य रत्न थोर
आमुचे
कुशीत वाढलो
बोल बोलत मराठीचे
नांदेड ती
प्रत्येक मराठी
मनात
क्रांती घडविले तिने
स्वातंत्र्याच्या संग्रामात
प्र. के अत्रे
काव्य संग्रह लिहिली
झेंडूची फुले, गीत गंगा
त्यामुळे
मराठी साहित्याला
रंग मिळाला नवा
