STORYMIRROR

Sangam Pipe Line Wala

Inspirational

3  

Sangam Pipe Line Wala

Inspirational

माऊली

माऊली

1 min
12K

माझी माऊली तू 

माझी माऊली तू 

सुख दुखाची माझ्या 

सावली तू 

माझी माऊली तू..


हरीनामात ना 

ममतेचा पाझर 

तुझ्यात माऊली 

प्रेमाचा सागर 

सुख दुखाची माझ्या 

सावली तू 

माझी माऊली तू...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational