माणुसकी
माणुसकी
माणुसकी म्हणजे......
स्वतः साभाळून समोरच्याचे अस्तित्व जपणे
स्वाभिमान जपून दुसऱयाला आदर देणे
स्वतःला त्रास झाला तरी इतरांची मदत करणे
विचारांच्या मूल्यांना भावनेची जोङ देणे
बोचणाऱ्या कुंपणांना ऊबदारतेची जाणीव देणे
हळव्या क्षणांना मायेचा स्पर्श देणे
अलवार दाटलेल्या धुक्यात वाट दाखवणे
माणुसकी म्हणजे माणसाला श्वापदांपासून वेगळं ठरवणे