STORYMIRROR

Rajendra Udare

Inspirational

3  

Rajendra Udare

Inspirational

माझं सर्वस्व देश

माझं सर्वस्व देश

1 min
223

या आशिया खंडात

हा रुबाबदार भारत


मोठी ही लोकशाही 

घटना भूषणावह ही


सर्वधर्म व समभाव

गुण्यागोविंदाने गावं


विविधच भाषा फार

वेषभूषा ही चिक्कार


विवाह संस्कार भारी

विश्वच आश्चर्य करी


असे सैनिक शुरविरच

देशवासीय सुरक्षितच


भारतीय असण्याचा गर्व

आनंदाने नांदत असे सर्व


देश देव अन धर्मासाठी

पुनर्जन्म घेऊ मातेपोटी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational