STORYMIRROR

Sangam Pipe Line Wala

Romance

3  

Sangam Pipe Line Wala

Romance

माझी नजर...

माझी नजर...

1 min
344


तूझं रूप साध भोळ लाजर

तुला पाहते एकटक माझी नजर....


बेभान झाला ईश्कचा मौसम 

तुझे पैंजण वाजती छम छम 

तुझ्या हातात माझा हात धर....


आकाशातली तू जणू चांदणी 

लाखात एक तु माझी साजणी 

माझ्यावर राणी तू थोडसं मर....


प्रेमात तू दाखव शहाणपण 

अगं निघून गेलं तूझं बालपण

होकार दे जीव होई खाली वर....


संगम झाला तुझ्यासाठी वेडा 

आवडतो तुझ्या नाकातला खडा

माझी झोळी राणी तू प्रेमानं भर....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance