STORYMIRROR

Kamini Bhalerao

Romance

2  

Kamini Bhalerao

Romance

माझे मन

माझे मन

1 min
14.6K


तुला पाहतच भान हरपून बसलेला, 

जणू दगडावर कोरलेली मूर्ती, 

अगदी रेखीव तशी तू ..... माझ्यातला मी....

कधी तुझा... होऊन बसलो, 

 आकंठ तुझ्या प्रेमात बुडणारा, 

ओढ कायमच तुझ्याकडे असायची ...

तुला पाहण्यासाठी भर उन्हात ही सकाळ भासायची...

अनवाणी हिंडायचो तुझ्या शोधात ...

आठवते का ? 

एकदा भेटली होती?

तू मला....... 

त्या भर उन्हात आजुबाजुला सर्वत्र शांतता 

त्या काटेरी साबराच्या वनात 

" तिथे तू अन मी एकांतात " 

तू मला ओल्या शपथा घालून 

कबुली प्रेमाची दिली होती .

गुलाबानी माझ्या काळजावर ...

केलेल्या जखमा ....

तेव्हा फक्त साक्षिला रखरखीत डोंगर ....सुकलेल्या दऱ्या - खोऱ्या ..आणी हिरमुस्लेली झाडे ...होती. चालून गेली गं ....

त्यांची साक्ष पण तुझ काय

तू किती ? 

डाव मोडिले

मी अन .......

   मी ..मात्र अजूनही त्या काटेरी साबर वनात .....झुरतो ...आठवणीत ....

दुःख सोसतो .....

काटे आनंदाचे आठवून



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance