माझा तू होशील का
माझा तू होशील का
मी रातराणी होईल...
तु गंध माझा होशील का ...?
मी हृदय तुझे होईल...
तू श्वास माझा होशील का...?
मी कस्तुरी तुझी होईल...
तु ध्यास माझा होशील का...?
मी होईल झोप तुझी
तु स्वप्न माझे होशील का...?
या वेड्या धुंद मनाचा
गोड भास होशील का...?

