जगावे कसे...
जगावे कसे...
1 min
292
मुक्या भावनांना
जपावे कसे...?
सांग या विरहात
रुसावे कसे...
खेळ होता भातुकलीचा
तो तू उधळून गेला
सांग आता मी
हसावे कसे....
नसुनी तू हृदयात असायचा
बंध सारे तोडूनी गेला
सांग आता मी जगावे कसे....
माझाच झाला गुन्हा प्रीतीचा
सांग आता तुला दोषी ठरवु कसे ...
