STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Romance

3  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Romance

माझा जीव

माझा जीव

1 min
269

तुझ्यासाठी झुरतो राणी

वेडा माझा जीव ,

ध्यानी मनी तुच माझ्या

तुझेच मुखी नाव...


पहाताच तुला

जीव जिवात हा आला,

वेड लावून नको मला

माझ्या प्रीतफुला...


जीव लावला मी तुला

आहे तुझ्यात माझा जीव,

तुजविण जगू कसा ?

लाव जिवाला ग जीव.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance