STORYMIRROR

Varsha Pannase

Romance

3  

Varsha Pannase

Romance

माहिया 🌺

माहिया 🌺

1 min
246

तूच माझा जीवलगा

का छळतो तु मला

करु नको खोडी उगा......


रागात उमले कळी

सुंदर मुख लाली

बहर गुलमोहर गाली......


जीवलगा नवा नवा

खोडकर साजना

आधार तूच मज हवा.....


पाहून मन मोहरे

रुप तुझे देखणे

लाजले नभी तारे......


प्रितीचा झूले झुला

डोई चंद्रमा

साथ रोज तुला मला.....


स्पर्श तुझा रेशमी

सार्थ या जीवनी

रश्मी पहाट रेशमी.....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance