लपंडाव
लपंडाव


तुझ्यावर जडलाय माझा जीव
मजवर येऊ दे, थोडीशी कीव!
जगाचं सोडून दे भिवं
नाहीतर दुनिया घेईल जीव!
तुझ्या हृदयात माझी शीव
माझ्या हृदयात तुझी शीव।
दोघे खेळू शिवा-शिव
होऊन जाऊ एक जीव!
तुझ्यावर जडलाय माझा जीव
मजवर येऊ दे, थोडीशी कीव!
जगाचं सोडून दे भिवं
नाहीतर दुनिया घेईल जीव!
तुझ्या हृदयात माझी शीव
माझ्या हृदयात तुझी शीव।
दोघे खेळू शिवा-शिव
होऊन जाऊ एक जीव!