STORYMIRROR

Meghnath Khatal

Romance Fantasy

4.8  

Meghnath Khatal

Romance Fantasy

LOVE

LOVE

1 min
15

“असावं कोणीतरी कधी वाद घालणार, 

खोटा रुसवा आणून पुन्हा आपल्यावरच रागावणार… 

असावं कोणीतरी मनमोकळं बोलणार, 

काहीही न सांगता अगद मनातलं ओळखणार… 

असावं कोणीतरी हसण्यातही साथ देणार, 

अ ूं मध्येही हात धरून उभं राहणार…"


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance