STORYMIRROR

Meghnath Khatal

Fantasy

4.6  

Meghnath Khatal

Fantasy

Love

Love

1 min
33

"सुरांची साथ आहे, 

म्हणून ओठांवर गीत आहे… 

भावनांची गुंफण आहे, 

म्हणून प्रेमाची प्रीत  आहे… 

हरवूनही जवळ असणं, 

हीच आपल्या प्रेमाची  ओळख आहे…"


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy