STORYMIRROR

Meghnath Khatal

Others Fantasy

4.3  

Meghnath Khatal

Others Fantasy

प्रेमाची ओढ

प्रेमाची ओढ

1 min
36

 एक दिवस मन मनाशी बोलेल ,
फक्त शब्दांचं भास राहिलं…
डोळे माझे पाणावलेले,
तो क्षण मात्र अबोल राहिल…

अशी ही मनाची ओढ आहे,
जिथे भावना शब्दांपलीकडे जातात…
ओठांवर शब्द नसले तरी,
डोळे मात्र सारी कहाणी सांगतात… 


साहित्याला गुण द्या
लॉग इन