STORYMIRROR

Meghnath Khatal

Fantasy

4.5  

Meghnath Khatal

Fantasy

मैत्रीचं नाव

मैत्रीचं नाव

1 min
34


मैत्रीच नाव काय ठेवू ??

स्वप्न ठेवलं तर अपूर्ण राहील ,

मन ठेवलं तर कधीतरी तुटेल ,

मग शेवटी विचार केला ,

 श्वास ठेवू म्हणजे मरेपर्यंत सोबत राहील.👬


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy