STORYMIRROR

Shobha Sanjay Bavdhankar

Romance

3  

Shobha Sanjay Bavdhankar

Romance

ll प्रेमाचा दिवस ll

ll प्रेमाचा दिवस ll

1 min
138

दर वर्षी १४ फेब्रुवारी येतो नेमाने

 डोकवुन डोकवुन तो बघत असतो प्रेमाने 

 घराघरात होत असतो कधीतरी भांडणतंटा मग या दिवशी वाजवायची प्रेमाची घंटा 

रंग तो प्रेमाचा लाल फुलाची नाजुक कळी देऊन होता गुलाबी गाल 

नजर कटाक्षाने दोन जीव होतात धुंद ओठातुन शब्द गोड गुलकंद 

प्रेमाला येते भरती, नाही लागत ठाव प्रियकराची घट्ट मिठी आलिंगनाची, प्रेयसी मात्र खाऊन जाते भाव 

भावतो नाजुक क्षणातउलगडतो गोड अर्थ प्रेमाचा मनात ॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance