STORYMIRROR

kalpana dhage

Action

2  

kalpana dhage

Action

लहानपण

लहानपण

1 min
89

लहान मुले 

असती फुले

मन त्यांची

सर्वांशी जुळे 

मोठी माणसं

खरच शहाणी

न सांगताच

त्यांना दुःख कळे .

आयुष्य नाही सोपे

नाही ते अवघड

लहानपण दे गा देवा

मुंगी साखरेचा रवा .


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action