STORYMIRROR

Chandan Pawar

Classics

4  

Chandan Pawar

Classics

लेखणी..

लेखणी..

1 min
2

मी लेखणी हातात घेतली 
की तुझ्या रूपात हरवून जातो..
तुझ्या सौंदर्याचे वर्णन करतांना 
मीच शब्दांत अडकून जातो..

तुझ्या चेहऱ्यावरचे ते गोड हसू 
मनाला माझ्या स्पर्शून जातं..
तुझ्या डोळयांत पाहतांना 
सारं जग सुंदर वाटू लागतं..

तुझं नाव ओठांवर येताच 
हृदयात एक ओढ उठते..
तुझ्या आठवणींच्या सोबतीने 
माझी प्रत्येक कविता खुलते..

कितीही लिहलं तुझ्यावर तरी 
मनाचं समाधान होत नाही..
कारण तुझ्या सौंदर्याचे वर्णन्या 
माझी शब्द लेखणीही पुरेशी नाही..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics