लाभतो सुखाचा सहवास
लाभतो सुखाचा सहवास
मनातली आवडणारी माणसं सोबत
जीवनास लाभतो सुखाचा सहवास
अप्रिय माणसे भेटता जीवनी
आयुष्याचा घडतो फक्त प्रवास
मनातली आवडणारी माणसं सोबत
जीवनास लाभतो सुखाचा सहवास
अप्रिय माणसे भेटता जीवनी
आयुष्याचा घडतो फक्त प्रवास