कविता
कविता
मी वाचली प्रार्थना
तोवर देव वाहून नेला
गिधाडे अजून काय करणार?
रात्री बे रात्री
ती उठून बसते
मंदिरात तर नाही ना?
आता
आपल्याला
काहीतरी करावे लागणार?
विट हाणावी लागेल
विठ्ठलाला...
मी वाचली प्रार्थना
तोवर देव वाहून नेला
गिधाडे अजून काय करणार?
रात्री बे रात्री
ती उठून बसते
मंदिरात तर नाही ना?
आता
आपल्याला
काहीतरी करावे लागणार?
विट हाणावी लागेल
विठ्ठलाला...