STORYMIRROR

Ravindra Deore

Others

3  

Ravindra Deore

Others

तीन कविता.......

तीन कविता.......

1 min
14.3K


त्याने विचारले

नाते तिला

तेव्हा ती म्हणाली

'तू दव

मी पान

एवढंच नातं

एवढाच स्पर्श..'

@रवींद्र..

तिचे उत्तर आले

माझे अत्तर झाले..

@रवींद्र..

ती

राबते

घरासाठी

घरातील

प्रत्येकासाठी

की

तिला हेही

कळत नाही

हातावरची मेंदी

डोक्यावर कधी

आली

ती..


Rate this content
Log in