Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Shreyas Gawde

Classics

3  

Shreyas Gawde

Classics

" कुहू.. कुहू. . . "

" कुहू.. कुहू. . . "

1 min
223


सुगंधी मोगऱ्याचा मी,

तिच्या केसांत एकदा माळला गजरा. .

त्याच्या सुवासाने सुगंध पसरला,

दरवळला मंद सर्वत्र साजरा. . .


आता नाही येत वासुदेव. .

आता नाही तशी सकाळ. .

तरीकसा आज ऐकला सुमधुर ध्वनी मंजुळ,

शुद्ध चाहुलांची ती एक प्रातःकाळ . . .


एक सूर, एक ताल ,

एकाएकी वाऱ्याच्या नादाची (झोक्याची) पकड. .

असा निसर्गाचा रोजचा खेळ चं निराळा. . .

त्या सुंदर दृष्यवर्ती मी तिथेच हरपून तन-मन सारा. . .


विश्वाचा अवघा संसार!

झाडाच्या त्या एका कलेवर (फांदीवर). . .

याची डोळा आज म्या तो पाहिला पैलतीरावर. . .

माझ्या डोळ्यामधली चमक देखणी त्या 'कोकीळ' च्या एक सुरावर. . . कुहू ssss's कुहू sssss



Rate this content
Log in