STORYMIRROR

उमेश तोडकर

Romance

3  

उमेश तोडकर

Romance

क्षणासाठी की आयुष्यभरासाठी ?

क्षणासाठी की आयुष्यभरासाठी ?

1 min
150

तु एक विश्वसुंदरी

माझ्या स्वप्नातील

सत्यात उतरताना

मला पहायचीय

तुझ्या सोबतीत

तुझ्या सहवासात

आयुष्याची झोपडी

मला बांधायचीय

मी वाट पाहतोय

अजुन त्या वेळेची

जि असेल आपल्यासाठी

आणि आपण तीच्यासाठी

मला हवी आहे

सतत तुझी साथ

प्रत्येक पावलागणीक

चालणारी सावलीगत

सावरावया आपल्याला

 देशिल का तु साथ

काही क्षणासाठी का?

की आयुष्यभरासाठी?


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance